Showing posts with label मैत्री. Show all posts
Showing posts with label मैत्री. Show all posts

Tuesday, May 19, 2009

आहे एक मेत्रिन ती


आहे एक मेत्रिन ती
हो नक्की मेत्रिनच हा!
पाहिले नाही कधी हि,
तरी मनात माझ्या भिड़ते ती,
जशी कोणी तरी परिच ती ,

आहे एक मेत्रिन ती
हो नक्की मेत्रिनच हा!
बोलते हि तितकच कमी ती,
पण आवाज एकु येतो माझा ह्दयात
जस काही माझ ह्दय ती,
हदयाचा ठोकयात ती,
हलुवर जशी बोलते ती,
धक धक धक धक

आहे एक मेत्रिन ती
हो नक्की मेत्रिनच हा!
हसते हि तितकेच कमी ती,
पण हसने दिसते माझ्या चेहरी
जस काही विदूषक मी,
मग हसते पोट भरून ती,
तेव्हा जाणवत हीच ना माझी मेत्रिन ती,
हा! हा! हा! हा!

आहे एक मेत्रिन ती
हो नक्की मेत्रिनच हा!
मैत्री हि तिची तितकीच प्यारी ती,
पण माझ्या बाबतीत नाही.......!
तरी आहे ती एक मेत्रिन ती,
आहे तशी ती नाजुक ती,
......मानाने हा!

आहे एक मेत्रिन ती
हो नक्की मेत्रिनच हा!
भेटली हि नाही तितकीच अजुन ती,
पण स्वपनात नेहमी येते ती,
कारण आठवंच येते ना तिची इतकी

पण याद राखा जर आल कोणी,
माझ्या मैत्री आड़ मग होतो,
नायकचा खलनायक मी.....!
आहे एक मेत्रिन ती
हो नक्की मेत्रिनच हा!

-रोहित कोरगांवकर